वेबसाईडवर मसुदे तयार केल्याचे फायदे
लवकर दस्त टाईप होतो.
Reimport मुळे अनेक दस्त लवकर तयार होतात.
दस्तऐवज १००% अचूक होतात.
जुने मसुदे सर्च करता येतात.
डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो.
एका युजर मध्ये अनेक ऑपरेटर काम करू शकतात.
पुन्हा बदल करण्याची गरज पडत नाही.
आपले काम गतीने व सोपे होते.
आमच्या सुविधा (Facilities)
खालील दस्त आपोआप तयार होतात:
खरेदीखत
बक्षीसपत्र
हक्कसोडपत्र
गहाणखत
सर्व/विशेष अधिकारपत्र
गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र/Release
तुम्ही स्वतः लॉगिन करून तुमचे मसुदे 'ॲड ड्राफ्ट' मध्ये ॲड करू शकता.